रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Brahmastra box office collection: रणबीर कपूर व आलिया भटचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा रिलीज झाला तोच ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडच्या सावटाखाली. पण याऊपरही हा सिनेमा गर्दी खेचण्यात यशस्वी झाला... ...
Brahmastra Box Office Trend On Twitter : ‘ब्रह्मास्त्र’च्या तुफानी कमाईने रणबीर व आलिया खुश्श आहेत. मेकर्सही आनंदले आहेत. पण सोशल मीडियावरच्या युजर्सला काही केल्या ही गोष्ट पचत नाहीये... ...
Brahmastra Collection Day 3: प्रचंड ट्रोलिंग, बायकॉट ट्रेंड याऊपरही रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तीनच दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा आकडाही पार केला... ...
Brahmastra Box Office Collection : ‘ब्रह्मास्त्र’ ची बॉक्स ऑफिसवरची ही कमाई पाहून मेकर्सच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. पण तिकडे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर चित्रपटगृहांच्या आतले एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ...
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर टीका केली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवर तिने प्रतिक्रिया दिली आहे... ...
Brahmastra box office collection Day 2: ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडमध्ये असताना ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने पहिल्या दिवशीपेक्षा अधिक कमाई केली आहे. ...
Brahmastra Movie: खरेतर ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर-आलिया यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
रणबीर आलिया भट स्टारर 'ब्रह्मास्त्र'चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी याला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमाबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. ...