रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Alia Bhatt and Ranbir Kapoor's First Child Is Born : आज सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आलं. या ठिकाणी आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...
Pregnant Alia says to Neetu Kapoor: गरोदर असणाऱ्या सुनबाई आलियाची (Alia Bhatt) तिच्या सासुबाई नितू कपूर (Neetu Kapoor) कशी काळजी करत आहेत, याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt: बाळाच्या जन्मापूर्वीत रणबीर आणि आलिया भांडू लागले आहेत. त्यांच्यातील भांडणामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रणबीर कपूरने स्वत:च एका मुलाखतीमध्ये या भांडणाबाबत माहिती दिली आहे. ...