लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
'त्याची लायकी काय आहे'?; संतापलेल्या उर्फीने चारचौघात काढली रणबीरची इज्जत - Marathi News | urfi javed replied on bad taste comment said ranbir kapoor go to hell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याची लायकी काय आहे'?; संतापलेल्या उर्फीने चारचौघात काढली रणबीरची इज्जत

Urfi javed: रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वी उर्फीच्या फॅशनसेन्सची खिल्ली उडवली होती. त्यावर आता तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

'याचा अर्थ असा नाही तो तुमच्याशी लग्न करेल'; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूरचा टोमणा? - Marathi News | netizens slam actress neetu kapoor for dig at ranbir kapoors ex girlfriends deepika padukone katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'याचा अर्थ असा नाही तो तुमच्याशी लग्न करेल'; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूरचा टोमणा?

Neetu kapoor: नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लग्न, रिलेशनशीप यावर भाष्य करण्यात आलं होतं. ...

जेव्हा दीपिकाने रणबीरला पकडलं होतं रंगेहाथ, संतापून अभिनेत्री म्हणाली - 'त्याला तर...' - Marathi News | When Deepika caught Ranbir red-handed, the angry actress said - 'If he...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा दीपिकाने रणबीरला पकडलं होतं रंगेहाथ, संतापून अभिनेत्री म्हणाली - 'त्याला तर...'

Ranbir Kapoor And Deepika Padukone : 'बचना ये हसीनो'च्या शूटिंगदरम्यान दीपिका आणि रणबीरमध्ये प्रेम फुलले, मात्र जवळपास दीड वर्षानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ...

खतरनाक! 'अ‍ॅनिमल' मधील रणबीर कपूरचा Video लीक; चाहते म्हणतात, 'हा तर...' - Marathi News | ranbir kapoor video leak from Animal movie fans says he looks so giant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खतरनाक! 'अ‍ॅनिमल' मधील रणबीर कपूरचा Video लीक; चाहते म्हणतात, 'हा तर...'

रणबीर पहिल्यांदाच जबरदस्त ग्रे शेड भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग - Marathi News | Ranbir Kapoor's 'Animal' is coming soon, shooting will be completed in April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग

Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' या चित्रपटानं १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर सिनेप्रेमींना आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. ...

श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी - Marathi News | when shraddha kapoor was caught red handed while cheating then what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी

Shraddha kapoor: या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धाने तिच्या जीवनातील काही गोष्टींचा खुलासा केला. यात शाळेत असताना तिला कॉपी करताना शिक्षकांनी पकडल्याचं तिने सांगितलं. ...

TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Tu jhoothi main makkar box office collection day 7 ranbir kapoor shraddha kapoor starrer film earned lowest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई

'तू झूठी मैं मक्कार' सातव्या दिवसाचे कलेक्शनचा आकडा समोर आला आहे. ...

सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन - Marathi News | satish kaushik ten years old daughter vanshika shares throwback photo after funeral fans get emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन

Satish kaushik: वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वंशिकाने सतीश कौशिक यांनी घट्ट मिठी मारली आहे. ...