लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
भारताच्या स्टार क्रिकेटपटूची बायोपीकसाठी रणबीर कपूरला पसंती - Marathi News | India's star cricketer k l rahul prefer Ranbir Kapoor for a biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या स्टार क्रिकेटपटूची बायोपीकसाठी रणबीर कपूरला पसंती

रणबीर कपूरचं नाव भारताच्या स्टार क्रिकेटपटूनं सुचवलंय. कोण आहे तो? जाणून घ्या ...

'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..." - Marathi News | arun govil reacted on ranbir kapoor playing shri ram in nitesh tiwari ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..."

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर राम साकारणार आहे. यावर अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'ॲनिमल'च्या यशानंतर संदीप रेड्डी वांगाने तिरुपतीत केले केस दान, नव्या सिनेमाची तयारी सुरु - Marathi News | After success of Animal Sandeep Reddy Vanga donates hair at tirupati balaji mandir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'च्या यशानंतर संदीप रेड्डी वांगाने तिरुपतीत केले केस दान, नव्या सिनेमाची तयारी सुरु

संदीप रेड्डी वांगा यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असून केस दान केले. ...

Video: अंबानींच्या पार्टीत छोट्या राहा कपूरने वेधलं लक्ष, तिचा क्युटनेस पाहून नेटकरी घायाळ - Marathi News | Little Raha Kapoor caught attention at Ambani s party netizens are mesmerized by her cuteness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अंबानींच्या पार्टीत छोट्या राहा कपूरने वेधलं लक्ष, तिचा क्युटनेस पाहून नेटकरी घायाळ

ख्रिसमसला पहिल्यांदा तिची झलक सोशल मीडियावर दिसली. तेव्हापासून राहावरुन कोणाचीच नजर हटत नाहीए. ...

ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा - Marathi News | On special date of ramnavami Nitesh Tiwari will make a grand announcement of the movie 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा

रणबीर कपूर - साई पल्लवीची प्रमुख भूमिका असलेल्या रामायणा सिनेमाची घोषणा या खास दिवशी होणार आहे. ...

९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं - Marathi News | A black and white photo of 9 year old Alia Bhatt goes viral with 20 year old Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं

आलिया आणि रणबीर यांचा हा फोटो 'बालिका वधू' सिनेमाच्या ऑडिशनचा आहे. ...

कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल - Marathi News | Raha kapoor has resemblance with this person in bhatt family Mahesh Bhat revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल

महेश भट यांनी नातीचा चेहरा कोणाशी मिळताजुळता आहे याचा खुलासा केलाय. त्यांची एक नोट सध्या व्हायरल होत आहे. ...

'आलिया खूप लाऊड...राहाने तिचा स्वभाव घेऊ नये'; रणबीरने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | my-daughter-should-not-be-like-her-mother-alia-why-ranbir-kapoor-said-it-know-i | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आलिया खूप लाऊड...राहाने तिचा स्वभाव घेऊ नये'; रणबीरने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

Ranbir kapoor: राहाने आलियासारखं होऊ नये असं म्हणत रणबीरने लेकीने आपल्यातील कोणते गुण घ्यावेत हे सुद्धा सांगितलं आहे. ...