रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
एकीकडे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारिख जाहीर झाली. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
रणबीर कपूर असलेल्या रिलेशनशिपमुळे आलिया आणि कॅटरिनाच्या मैत्रित फूट पडल्याची चर्चा आहे. आता या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे आलियाचा कथित एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचे. ...
एखादा चित्रपट सुपरडुपर हिट व्हायची देर की, कलाकारांचे अख्खे वागणे बदलते. मग या कलाकारांचे नखरे झेलता झेलता दिग्दर्शक-निर्मात्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येते. ...
आलिया आणि रणबीर पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा मीडियात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. पण आलियाने नेहमीच मीडियात त्यांच्या नात्याविषयी बोलणे टाळले आहे. ...
रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘संजू’ हा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम नोंदवलेत. पण त्याआधी याच बॉक्सआॅफिसने रणबीरची बरीच कठोर परीक्षा घेतली. ...
करण जोहरच्या ‘तख्त’ची घोषणा झाली आणि या मेगा प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू झाली. या ऐतिहासिक चित्रपटात करण जोहरने बड्या-बड्या स्टार्सला कास्ट केले आहे. साहजिकचं यामुळे मीडियात चित्रपट चर्चेत आहे. ...