लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत - Marathi News | Alia-bhatt-mother-soni-razdan-opens-up-about-her-relationship-with-ranbir-kapoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत

रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे ...

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!! - Marathi News | neetu singh kapoors lovely comment on alia Bhatt and ranbir kapoor photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत.  ...

बॉक्सआॅफिसवर रंगणार रणबीर कपूर व राजकुमार रावचे युद्ध! - Marathi News | rajkummar rao film made in china will clash with ranbir kapoors brahmastra on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्सआॅफिसवर रंगणार रणबीर कपूर व राजकुमार रावचे युद्ध!

होय, पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रणबीर व राजकुमारच्या चित्रपटांत बॉक्सआॅफिसवर कडवी टक्कर बघायला मिळणार आहे. ...

करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!! - Marathi News | karan johar disclose the star cast of remake of his first film kuch kuch hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!!

सुपरहिट चित्रपट म्हटल्यावर त्याच्या रिमेकची म्हणा, सीक्वलची म्हणा चर्चा होणारचं. त्यानुसार आता ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकचीही चर्चा सुरू झाली आहे. ...

ऋषी कपूरने रणबीर कपूरच्या लग्नाबाबत केले हे वक्तव्य - Marathi News | Rishi Kapoor on Alia Bhat Ranbir Kapoor relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूरने रणबीर कपूरच्या लग्नाबाबत केले हे वक्तव्य

रणबीर व आलिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल चुप्पी साधली आहे. मात्र रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी नुकतेच रणबीरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. ...

शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’! - Marathi News |  not Shah Rukh Khan ranbir kapoor is karan johars all time favourite actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’!

शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. अनेक वर्षांनंतरही हे नाते आजही तसेच टवटवीत आहे. शाहरूख खान माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, असे अनेकदा करण म्हणाला आहे.  ...

आलिया भटच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर रणबीर कपूर नव्हे तर बॉलिवूडमधील या निर्मात्याचा आहे फोटो - Marathi News | Not Ranbir kapoor but karan johar is on the wallpaper of alia bhatt mobile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर रणबीर कपूर नव्हे तर बॉलिवूडमधील या निर्मात्याचा आहे फोटो

आलिया भटच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर रणबीर कपूरचा नव्हे तर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याचा फोटो आहे. हा निर्माता तिचा खूपच जवळचा मित्र असून त्याला ती तिचा मार्गदर्शक देखील मानते. ...

करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर - Marathi News | Karan johar advised aalia bhatt to marry with this hero, he is a best life partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर

करण जोहरने सध्या रोडियो शो कॉलिंगच्या माध्यमातून सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये तो प्रत्येक प्रेमाशी संबंधीत प्रश्नाचे उत्तर देतो. ...