रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. आता त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा जोरात आहे. आलिया रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालीय, हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे रणबीर समोर असला की, आलिया सगळे काही विसरते. पण रणबीरच्या मन ...
गतवर्षी रणबीर कपूर- संजय दत्तचा मल्टिस्टारर चित्रपट ‘शमशेरा’चा लूक प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार, असे त्यावेळी सांगितले गेले होते. पण आता ‘शमशेरा’ निर्धारित वेळेत प्रदर्शित होण्याची धूसर दिसू लागलीय. ...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीत आलिया गुंतली आहे. ती म्हणजे रणबीर कपूरचे प्रेम. होय, रणबीरच्या प्रेमात आलिया आकंठ बुडालीय आणि म्हणूनचं त्याच्याबद्दल बोलताना थकत नाहीये. ...
कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. ...
सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले. ...