रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
रणवीर सिंग व दीपिका पादुकोणनंतर आता आलिया भट व रणबीर कपूरच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरची आई नीतू कपूर त्या दोघांसाठी सध्या घर शोधते आहे. ...
गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. ...
होय, भारतात परतल्यावर सर्वप्रथम ऋषी कपूर यांना लेकाचे लग्न बघायचे आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न ही त्यांची पहिली सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. ...
दीपिका व रणबीर दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. खरे तर ब्रेकअपनंतर स्टार्स एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाहीत. पण रणबीर व दीपिका मात्र याला अपवाद आहेत. ...