ही गरज ओळखून त्यांना सहेरीची व्यवस्था करण्याची संकल्पना अकोला कच्छी मेमन जमातच्या पदाधिकाऱ्यांना सुचली,व येथील केएमटी हॉल मध्ये सन २००४ पासून सहेरीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे ...
Prime Hospital Fire: मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. परंतु यामध्येही मुंब्य्रातील वकील फरहान अन्सारी हा देवदूत ठरला आहे. ...
सायखेडा : रमजान महिन्याला बुधवारपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे. इस्लामी वर्ष हे चंद्रावर आधारित असल्याने यातील महिने नेहमी फिरत असतात. ३ वर्षांत ऋतूचे एक चक्र पूर्ण होते. त्यामुळे तिन्ही ऋतूंत पवित्र रमजान येत असल्याने यावर्षी तो उन्हाळ्यात आला आहे. ...