मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे. Read More
राज्यपालांचे नागपूर स्थानकावर आगमन होणार असल्याचे कळाल्यामुळे रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकाच्या आत बाहेर तगडा बंदोबस्त लावला होता ...
छत्तीसगडशी त्यांची नाळ आजही किती पक्की आहे आणि त्यांची लोकप्रियता अजूनही कशी कायम आहे, याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी रायपूरमध्ये झालेल्या सत्काराच्या निमित्ताने आला. त्यांच्या सत्काराला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ...