रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे. Read More
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामहिम राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. ...
खाजगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे हे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जाणार आहेत. त्यांच्या शिक्षण हक्कावर गदा येणार आहे, असे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले ...