देशात ३७४३ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवून जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस या ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा स ...
शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथी ...
देवळी नगरपरिषद अंतर्गत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत होते, आज त्यांना हक्काची जागा प्राप्त झाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम करण्यास मोकळे झाले आहे, तसेच देवळी अंतर्गत अनेक नागरिकांचे अतिक्रमन नियमाक ...
वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते. वर्धा जिल् ...
कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकां ...
वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी आपला एक महिन्याचा पगार रुपये एक कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदत निधीत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली. ...