रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप खासदार गजानन किर्तीकरांनी लावला. ...
सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते. ...