दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. ...
स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ...
इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला दिल्या जाणाºया भेटी या दलित व्होट बॅँकेसाठी असल्याचा आरोप करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील नाइट लाइफमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका अधिक आहे. गुन्हेगारी टोळ् ...