lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम शिंदे

राम शिंदे

Ram shinde, Latest Marathi News

Maharashtra Politics: “ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करा”; भाजपची मागणी - Marathi News | bjp leader ram shinde slams former maha vikas aghadi uddhav thackeray govt for vedanta foxconn project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करा”; भाजपची मागणी

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे. ...

यापूर्वी अमेठी जिंकली, आगामी निवडणुकीत बारामती जिंकायची- प्रा. राम शिंदे - Marathi News | We will win Baramati with the strength of workers: Prof. Ram Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यापूर्वी अमेठी जिंकली, आगामी निवडणुकीत बारामती जिंकायची- प्रा. राम शिंदे

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना शिंदेंचा निर्धार.... ...

Maharashtra Political Crisis: “अमेठीचा करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, आता टार्गेट शरद पवारांचे बारामती”; भाजपचा निर्धार - Marathi News | bjp ram shinde said next target is ncp chief sharad pawar baramati in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमेठीचा करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, आता टार्गेट शरद पवारांचे बारामती”; भाजपचा निर्धार

Maharashtra Political Crisis: कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे, यादृष्टीने भाजपचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. ...

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांना धक्का; भाजपाच्या आमदार राम शिंदेंनी मारली बाजी - Marathi News | Setback to NCP MLA Rohit Pawar; BJP MLA Ram Shinde group win in 3 gram panchayat at karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांना धक्का; भाजपाच्या आमदार राम शिंदेंनी मारली बाजी

राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आता हळूहळू समोर येत आहे. त्यात काही ठिकाणी शिंदे गटाला विजय मिळत असल्याचं दिसून आले आहे. ...

अखेर अडीच वर्षानंतर वनवास संपला; राम शिंदे यांची विधानपरिषदेत धडक - Marathi News | The exile finally ended after two and a half years Won the Legislative Council election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर अडीच वर्षानंतर वनवास संपला; राम शिंदे यांची विधानपरिषदेत धडक

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला. अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. अखेर सोमवारी ते निवडून आले. ...

“मध्य प्रदेश निकालावरुन पेढे वाटण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा”; भाजपची टीका - Marathi News | bjp leader professor ram shinde slams maha vikas aghadi thackeray govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मध्य प्रदेश निकालावरुन पेढे वाटण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा”; भाजपची टीका

ओबीसी आरक्षणाविषयीचा ठाकरे सरकारचा तिटकारा स्पष्ट होतोय, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी, एकहाती सत्ता - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022 LIVE NCP wins Karjat Nagar Panchayat under the leadership of Rohit Pawar bjp ram shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी, एकहाती सत्ता

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती.  ...

रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे - Marathi News | NCP MLA Rohit Pawar comes to the constituency one day and takes 10-15 photos; Said BJP Leader Ram Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे

राम शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचं कौतूक करताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ...