अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी ... ...
जामखेड शहरातील सतत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली आहेत. सर्वच जण अतिक्रमण काढण्याच्या बाजूने आहेत. ...
ज्या ज्या ठिकाणी वनाच्छादित परिसर आहे, तेथे पाऊस चांगला पडतो आणि पर्यावरण चांगले राहते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभागाने अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण करुन जिल्हा हिरवागार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. ...
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बारामती येथील आंदोलनादरम्यानचे गुन्हे आणि ३१ मे २०१८ रोजी चोंडी येथे जयंती उत्सवा वेळचे गुन्हे विशेषाधिकार वापरून माफ करण्याची शिफारस मी राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महाराष्ट् ...
तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादिवशी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ कार्यकर्ते आरक्षणाचा हक्क मागत होतो. ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांच ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण चालू असताना बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहका-यांनी सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांना आव ...