नाशिक- ना ढोल ताशा ना मोठा जयघोष परंतु तरही मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभु रामचंद्राचा जन्मोत्सव आणि रामरथ हा नाशिकचा ग्रामोत्सव असला तरी यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स ...
चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी शनिवारी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या ...
सुमारे ३०० वर्षाची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रसादाच्या दरबार सभागृहात श्रीरामाचा जन्मोत्सव पारंपारिक पध्दतीने दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला. ...
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम, तसेच जय श्रीराम - जय श्रीराम अशा रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.... ...