Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ayodhya Ram Mandir One Year Complete: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात राम मंदिराने भविकांनी घेतलेल्या दर्शनापासून ते दानापर्यंत अनेक प्रकारचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले. आकेडवारी ...
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, २२ जानेवारी २०२४ रोजी ते झाले आणि आज त्याची वर्षपूर्ती होत आहे. मात्र हे मंदिर व्हावे म्हणून कारसेवकांच्या बरोबरीनेच लेखात दिलेल्या ११ राम भक्तांचा त्याग लक्षात घेण्यासा ...
Ayodhya Ram Mandir First Anniversary 2025: अयोध्येतील भव्य राम मंदिराने अनेक विक्रम मोडले तसेच प्रस्थापितही केले. महाकुंभ मेळा होत असून, यानिमित्ताने सुमारे ३ कोटी भाविक रामलला दर्शन घेऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. ...
भारतीय प्रवाशांसाठी २०२४ हे वर्ष खूप खास होते. भारतीय पर्यटकांमध्ये नवनवीन ठिकाणे फिरण्याची क्रेझ यंदाही खूप पाहायला मिळाली. याच कारणामुळे भारतीयांनी गुगलवर सर्च केलेली १० ठिकाणे ट्रेंड होत आहेत. यातील काही ठिकाणे आंतरराष्ट्रीय होती, तर काही भारतामधल ...
रामललाचे दर्शन घेण्यासाठी दररोज एक लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात येत असून, मिळणाऱ्या दान, देणग्यांची रक्कमही अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते आहे. ...
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग खरोखरीच थक्क करणारा आहे. एवढे करून हे सगळे चेहरे प्रसिद्धी पासून कोसो दूर राहिले. राम मंदिर व्हावे एवढीच इच्छा ठेवून व्रतस्थ जीवन जगले. त्य ...