Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...
एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...