शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : मिळालं नाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण, केजरीवालांनी आखला असा प्लॅन; स्वतःच सांगितला

कल्याण डोंबिवली : ६२ हजार ५०० पुस्तकांच्या श्रीराम मंदिरावर रवींद्र चव्हाण यांनी चढवला कळस

उत्तर प्रदेश : भाविकांना अयोध्या नगरीचं हवाई दर्शन; राम मंदिर पाहण्यासाठी एवढं भाडं

फॅक्ट चेक : 22 जानेवारीला जारी होणार राम मंदिरवाली 500 ची नवीन नोट? जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य...

पुणे : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नवी मुंबई : प्रभू रामचरणी शिवप्रेमी ८० किलोचे खड्गअस्त्र अर्पण करणार

भक्ती : वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या!

उत्तर प्रदेश : ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

नवी मुंबई : श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून किती पैसा खर्च झाला?; योगींनी हिशोब सांगितला