शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : कोणत्या देशात रामायण अधिक लोकप्रिय?, जगभरातील टपाल तिकिटे केली जमा

उत्तर प्रदेश : ११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी

उत्तर प्रदेश : २ मित्र; एक हिंदू, दुसरा मुस्लीम निघाले अयोध्येसाठी पायी

उत्तर प्रदेश : प्रेमविवाह यशस्वी अन् ते निघाले अयोध्येला, कडाक्याच्या थंडीत जोडपे करणार ९०० किमीचा प्रवास

उत्तर प्रदेश : रामललांच्या मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन, चांदीच्या मूर्तीची मंदिर प्रदक्षिणा; शरयू नदीतीरावर पार पडला कलशपूजन सोहळा 

राष्ट्रीय : कार्यशाळेतून राम मंदिर परिसरात आणण्यात आली रामललांची मूर्ती, रामभक्त झाले भावूक    

राष्ट्रीय : 'मेरे राम, सूना-सूना आंगन मेरा...', फारुख अब्दुल्ला यांनी गायले श्रीराम भजन

राष्ट्रीय : 'प्राणप्रतिष्ठा अयोध्येत, पण घराघरात प्रज्वलीत होणार श्रीराम ज्योती'; PM मोदींचे आवाहन...

महाराष्ट्र : राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; भाजपा अन् RSS नं...

क्रिकेट : PM मोदींच्या आवाहनावर खासदार 'गंभीर'; या मंदिरात जाऊन केली साफ-सफाई