नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा
Ayodhya Ram Mandir Latest News FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. ...
"राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी", जर्मन गायिकेचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क ...
अयोध्येतील ऐतिहासिक अभिषेक सोहळा आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या भाविकांना आणि इतर व्हीआयपींमध्ये ‘राम हलवा’ वितरित केला जाणार ...
बाजारपेठेत दिवाळीचे स्वरूप आले असून भगवे झेंडे, पताका, बॅनर्स आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी ...
Manoj muntashir: राम मंदिरात लवकरच प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यामुळे मनोज मुंतशीर भारावून गेले आहेत. ...
सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदीही स्पष्टपणे दिसत आहे ...
Ram Mandir Rangoli Design : राम मंदीराप्रमाणे कलाकृती बनवून आजूबादूला दिवे लावून तुम्ही सुंदर मंदिराचे रूप साकारू शकता. ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य आणखी वेगाने सुरू हाेईल ...