सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Ayodhya Ram Mandir Latest News FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ramnami Tribe: हा अनोखा आदिवासी समाज छत्तीसगडच्या मध्य मैदानी भागात वास्तव्यास आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर आणि परिसरात सेवा देण्यासाठी किमान ५० पुजाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. ...
Ram Vilas Vedanti Passes Away: मध्य प्रदेशातील रीवा येथे रामकथेसाठी गेले, तिथे अचानक तब्येत बिघडली! ...
Ram Mandir In West Bengal: २०२६ मधील राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा संकल्प भाजपा नेत्यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे. ...
Akhilesh Yadav Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही केलं सविस्तर भाष्य ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर आता योगी आदित्यनाथ सरकारने भव्य राम मंदिर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ज्या देशाचा कट्टरता आणि अल्पसंख्यांकांवर दडपशाही करण्याचा मोठा इतिहास आहे, त्यांना दुसऱ्यांना उपदेश देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे. ...
Ayodhya Ram Mandir Income: अयोध्येतील राम मंदिरात देशांतर्गत आणि परदेशातील भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. ...