लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिर खुलं होताच लोटला भक्तांचा सागर: गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण, योगी स्वत: पोहोचले! - Marathi News | sea of devotees in ayodhya As soon as the Ram temple opened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर खुलं होताच लोटला भक्तांचा सागर: गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण, योगी स्वत: पोहोचले!

अनेक तास उलटून गेल्यानंतरही भक्तांची गर्दी कमी झाली नाही. अजूनही अनेक रामभक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. ...

भारीच! रामललाच्या मूर्तीचे डोळे मिचकावले! AI चा चमत्कार; रामभक्तांचा आनंद गगनात मावेना - Marathi News | A video of Lord Rama's idol in Ayodhya blinking through AI is going viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाच्या मूर्तीचे डोळे मिचकावले! AI चा चमत्कार; रामभक्तांचा आनंद गगनात मावेना

संपूर्ण भारतभर २२ जानेवारी हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला. ...

'छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, काँग्रेसचा टोला - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj, the king of the ryots, cannot be compared with anyone, the Congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, काँग्रेसचा टोला

Congress Criticize Narendra Modi: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडफोड करुन मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे व आजही केला जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. ...

रेल्वेकडून अयोध्येसह ३ ज्योतिर्लिंगांचं दर्शन; ९ रात्री १० दिवसाचं 'स्पेशल पॅकेज' - Marathi News | Sighting of 3 Jyotirlingas including Ayodhya by Rail; Special package of 9 nights and 10 days by IRCTC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेकडून अयोध्येसह ३ ज्योतिर्लिंगांचं दर्शन; ९ रात्री १० दिवसाचं 'स्पेशल पॅकेज'

पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने नवनवीन पॅकेज आणि रेल्वेसेवा पुरविण्यात येतात. ...

राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; रामललाचं दर्शन, एन्ट्री, प्रसाद, मोबाईलबाबत 'हे' आहेत नियम - Marathi News | what are rules regarding darshan entry prasad mobile in ramlala temple ram mandir ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; रामललाचं दर्शन, एन्ट्री, प्रसाद, मोबाईलबाबत 'हे' आहेत नियम

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. मं ...

मिशन दक्षिणपासून योगीपर्यंत, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून मोदी आणि भाजपाने दिले ५ मोठे संकेत - Marathi News | Ram Mandir: From Mission Dakshin to Yogi Adityanath, Modi and BJP gave 5 big signals from the inauguration ceremony | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन दक्षिणपासून योगीपर्यंत, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून मोदी आणि भाजपाने दिले ५ मोठे संकेत

Ram Mandir Ayodhya: अयोध्येती राम मंदिरामध्ये रामललांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये संपन्न झाला. या सोहळ्यावेळच्या काही घटनांमधून संघ, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मोठे राजकीय संकेत दिले आहेत. त्या स ...

Video: राम मंदिर सोहळ्यादिनीच ब्रिटीश पंतप्रधानांनी गायलं राम भजनं?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Did the British Prime Minister rishi Sunak sing Ram Bhajan on the day of the Ram temple?; Know the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: राम मंदिर सोहळ्यादिनीच ब्रिटीश पंतप्रधानांनी गायलं राम भजनं?; जाणून घ्या सत्य

ब्रिटीश पंतप्रधान आणि भारताचे जावई ऋषी सुनक हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी लंडनमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...

‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांचे उद्‌गार - Marathi News | Prime Minister said shastriji ashtottara shat ram naam karna hi hai in ramamandir inaguration ayodhya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांचे उद्‌गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भानोसे यांच्याकडे बघून ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ असे सांगितले. ...