Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
या प्रकरणी तरुणाने शिरूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताने त्याचे लोकेशन शिरूरच्या तरुणाला पाठवत पाकिस्तानी असल्याचे पटवून दिले आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
Ayodhya Ram Mandir News: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला २०२४-२५ मध्ये विविध स्त्रोतांकडून ३१६ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे म्हटले जात आहे. ...
नवीन सर्कल दर सोमवारपासून (९ जूनपासून) लागू करण्यात आले आहेत. रामजन्मभूमी मंदिराच्या दहा किलोमीटर परिसरात जमिनीच्या किमतीत विशेषतः मोठी वाढ झाली असून, काही भागांमध्ये दर १५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. ...