लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राममंदिर खटल्यात या 92 वर्षीय  वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वपूर्ण, जाणून घ्या त्यांच्याविषयी - Marathi News | Ayodhya Verdict : The 92-year-old lawyer in the Ram Mandir case was arguably the decisive one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर खटल्यात या 92 वर्षीय  वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वपूर्ण, जाणून घ्या त्यांच्याविषयी

अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल जाहीर केला. ...

Ayodhya Verdict : ना जीत, ना हार, बंधुभावाची असू द्या बहार - Marathi News | Ayodhya Verdict -No wins, no defeats, only brotherhood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ayodhya Verdict : ना जीत, ना हार, बंधुभावाची असू द्या बहार

ज्या निर्णयाची अनेक वर्षांपासून लोक वाट पाहत होते, तो निर्णय अखेर जाहीर झाला. ...

ayodhya verdict- पंतप्रधानांची घडमोडींवर करडी नजर; अमित शहा यांच्याशी सतत संपर्क - Marathi News | ayodhya verdict- PM's watchful eye on developments; Constant contact with Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ayodhya verdict- पंतप्रधानांची घडमोडींवर करडी नजर; अमित शहा यांच्याशी सतत संपर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत कसोटीचा राहिला. ...

Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Ayodhya Verdict - It is our duty to respect homage equally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील जमीन वादाच्या प्रकरणात केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निवाडा केला तर न्याय होणार नाही. ...

Ayodhya Verdict - मुंबईकरांनी दाखवले सलोखा, संयमाचे दर्शन - Marathi News | Ayodhya Verdict - The people of Mumbai have shown a sense of harmony and patience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Verdict - मुंबईकरांनी दाखवले सलोखा, संयमाचे दर्शन

अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सकाळी आपला ऐतिहासिक निकाल दिला. ...

अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा, मशिदीसाठीही मिळणार नवी जागा - Marathi News | The Ayodhya Ram temple will be construct and a new mosque also Will create | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा, मशिदीसाठीही मिळणार नवी जागा

ऐतिहासिक व संतुलित निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने गेली सात दशके चिघळत राहिलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर कायमचा पडदा टाकला. ...

Ayodhya Verdict - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात संतुलित निर्णय - Marathi News | Ayodhya Verdict - Balanced decision in Ram Janmabhoomi case in Ayodhya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ayodhya Verdict - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात संतुलित निर्णय

देशातील मुस्लीम अल्पसंख्याकांना ५ एकर पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या वादाचा शेवट करणारा आणि साऱ्या देशाने स्वागत करावे असा आहे. ...

Ayodhya Verdict - अयोध्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम - Marathi News | Ayodhya Verdict - Such is the case of Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict - अयोध्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. ...