शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : राम मंदिरावरून राजकारण करू नका!; अयोध्येला निघालेल्या शिवसेनेचे संघाने टोचले कान

मुंबई : रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ - उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : याकुब मेमनसाठी मध्यरात्रीही उघडतं सुप्रीम कोर्ट, पण राम मंदिरासाठी 'तारीख पे तारीख' - अनिल विज

महाराष्ट्र : 'रामजन्मभूमीचा निर्णय साधुसंत घेतील'

राष्ट्रीय : राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव

ठाणे : तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका

राष्ट्रीय : ...तर राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवा, असदुद्दीन ओवैसींचं मोदी सरकारला आव्हान

राष्ट्रीय : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

राष्ट्रीय : ...अन् बाबरी मशीद पडली!; कधी-काय-कसं घडलं..

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची रूपरेषा आज ठरण्याची शक्यता