शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही

राष्ट्रीय : अयोध्येतील त्या जागेवर गौतम बुद्धांचे मंदिर बांधा, भाजपा खासदाराची मागणी

राष्ट्रीय : ५०० कोटींचं भाजपा ऑफिस बांधलं, पण रामलल्ला तंबूतच; मोदींवर आणखी एक मित्र चिडला!

अहिल्यानगर : 'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी कायदा अशक्य, मोहन भागवत यांच्या मागणीवर भाजपाचे मौन

राष्ट्रीय : तो माणूस 'नीच', शशी थरुरांबद्दल बोलताना सुब्रमण्यम स्वामींची जीभ घसरली

राष्ट्रीय : तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल

राष्ट्रीय : मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

राष्ट्रीय : अयोद्धेतील विवादित जमीन बौद्ध तीर्थक्षेत्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा  

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर तिढा सुटणे अशक्य