शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : 'शिवसेनाच राम मंदिर उभारू शकते'; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

राष्ट्रीय : विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत- मोहन भागवत

राष्ट्रीय : नमाज प्रकरणाचा निकाल भाजपाच्या पथ्यावर... जाणून घ्या कसे होईल २०१९चे राजकारण

राष्ट्रीय : 6 दिवस अन् 8 निकाल; सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी देशाचं राजकारण, समाजकारण बदलणार?

राष्ट्रीय : देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

मुंबई : राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : अयोध्येतील 'त्या' जागेवर पूर्वी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टदेखील आमचंच, राम मंदिर उभारणारच- भाजपा आमदार

राष्ट्रीय : अयोध्येच्या राम मंदिराला जमीन देण्याविरोधात थेट इराकहून फतवा

राष्ट्रीय : मंदिर वही बनाऐंगे...यावेळी रामाचे नाही....तर विष्णूचे!