शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir : 'यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, लवकरच राम मंदिराचं काम सुरू होणार'

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी सरकारवर दबाव, शरयू नदीपाशी पुतळ्याचा योगींचा पर्याय

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी मोदी सरकार कायदा बनवू शकते - न्या. चेलमेश्वर

मुंबई : ...तर संघाने सरकारच खाली खेचले पाहिजे - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : 'युतीचं त्यांचं त्यांनी बघावं; राम मंदिरासाठी सोबत यावं'

मुंबई : Ram Mandir : गरज पडल्यास राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन; रा. स्व. संघाचा इरादा पक्का

राष्ट्रीय : अमित शहा मध्यरात्रीच मुंबईत; सरसंघचालकांची भेट घेणार

राष्ट्रीय : Ram Mandir : राम मंदिरासाठी भाजपा खासदार संसदेत आणणार विधेयक

राष्ट्रीय : Ram Mandir : यादवांच्या छोट्या सुनेचे भाजपाच्या सुरात सूर, म्हणाल्या अयोध्येत राम मंदिरच व्हावं 

महाराष्ट्र : राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला