शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी ना वटहुकूम ना संसद करणार कायदा!

राष्ट्रीय : Ram Mandir LIVE: 'अध्यादेशाशिवाय परस्पर सहकार्यानं अयोध्येत राम मंदिर तयार होईल'

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : बालिश खेळ्या करून राममंदिराचा प्रश्न धसास लागत नाही, हुंकार रॅलीवरुन उद्धव ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : मंदिरप्रश्न हाती घेण्याची शिवसेनेची क्षमता नाही, विहिंपची टीका

नागपूर : संघ परिवारासोबत आमदारही करणार राममंदिरासाठी हुंकार

राष्ट्रीय : जनतेच्या तोंडास पाने पुसणारा ‘मोदी-वृक्ष’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

राष्ट्रीय : अयोध्येत रामाची भव्य मूर्ती उभारणार : योगी

पुणे : नाे मंदिर नाे वाेट्स ; शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांची पाेस्टरबाजी

राष्ट्रीय : सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह