लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण - Marathi News | ayodhya 22 crore rupees cheque bounced deposited for construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान देशात राबवण्यात आली होती समर्पण निधी मोहीम. २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची समोर आली माहिती. ...

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास - Marathi News | rss says ram mandir construction will make india more stronger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी मंडळाची बैठक शनिवारी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ...

राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी - Marathi News | rajasthan gave maximum donation for construction of ram mandir and know all updates so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी

मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी देणगी (Ram Mandir Donation) गोळा करण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली होती. माघ पौर्णिमेला देणगी गोळा करण्याच्या मोहिमेचा समारोप करण्यात आला. राम मंदिरासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आ ...

टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती  - Marathi News | Dombivali resident Ashok Barve builds replica of Shri Ram temple in Ayodhya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती 

पुठ्ठा, कागद यापासून सव्वा फूट साकारले मंदिर; शस्त्रक्रियेनंतर बेडरेस्टमधून सुचली कल्पकता  ...

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निधी संकलनावरून घुश्श्यात; पण पंजाबच्या CMने राम मंदिरासाठी दिले २ लाख! - Marathi News | punjab cm amarinder singh donated two lakhs for the construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निधी संकलनावरून घुश्श्यात; पण पंजाबच्या CMने राम मंदिरासाठी दिले २ लाख!

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या देणगीवरून भाजपला घेरले असताना, दुसरीकडे मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे. ...

राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार - Marathi News | rss schools fired teacher because did not give donation to ram mandir construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार

उत्तर प्रदेशातील बल्लिया येथे राम मंदिराला (Ram Mandir Donation) देणगी न दिल्याने नोकरीवरून काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान - Marathi News | door to door collection for ram mandir construction stopped and know now how you can donate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान

अयोध्येतील भव्य राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी जानेवारी महिन्यापासून देणगी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. राम मंदिराच्या देणगीवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले होते. विश्व हिंदू परिषदेने देशभरात घरोघरी जाऊन देणगी (Ram Mandir ...

'खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही, श्री राम सेवा काय कळणार' - Marathi News | 'Ransom seekers don't know surrender, what will Shri Ram Seva know', devendra fdanvis on nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही, श्री राम सेवा काय कळणार'

नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित करावं लागलं ...