शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

भंडारा : त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष

गडचिरोली : त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष

चंद्रपूर : त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष

गोंदिया : त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष

वर्धा : त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष

यवतमाळ : त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष

आध्यात्मिक : आनंद तरंग - राममय व्हावी ही काया

संपादकीय : प्रत्येकाच्या मनामध्ये अयोध्या, समय के साथ श्रीराम

राष्ट्रीय : अयोध्येतील जन्मभूमीवर राममंदिर लवकरात लवकर बांधा

राष्ट्रीय : मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला शानदार सोहळा