शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अयोध्येतील जन्मभूमीवर राममंदिर लवकरात लवकर बांधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 2:21 AM

कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, अशी देशविदेशांतील करोडो रामभक्तांची इच्छा आहे.

महंत नृत्यगोपालदास

नवी दिल्ली : अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर लवकरात लवकर बांधून पूर्ण करावे. या कामात कोणताही विलंब होऊ नये, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास यांनी म्हटले आहे.

कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, अशी देशविदेशांतील करोडो रामभक्तांची इच्छा आहे. राममंदिरासाठी आतापर्यंत अनेकांनी तन-मन-धन अर्पण केले आहे. आता तर मंदिर उभारण्याच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झालेली आहे. महंत नृत्यगोपालदास यांनी सांगितले की, रामजन्मभूमीवर भव्यदिव्य राममंदिर उभारलेले ‘याचि देही याचि डोळा’ अनेकांना पाहायचे आहे. त्यांची ही इच्छा शक्यतो लवकर पूर्ण व्हावी.मंदिर उभारणीचा श्रीगणेशा : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास म्हणाले की, रामजन्मभूमीमध्ये भूमिपूजन होऊन मंदिर उभारणीच्या कार्याचा श्रीगणेशा झाला आहे. या लढ्यात अनेक अडथळे आले; पण रामभक्त डगमगले नाहीत. त्यामुळे आजचा भूमिपूजनाचा दिवस सर्वांना पाहायला मिळाला आहे. हा करोडो रामभक्तांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी