शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'रामराम' लिहिलेला चेक वटला असेल का? Ramram Name On Fake Cheque | Ram Mandir | Maharashtra News

सोशल वायरल : रामराम! अनेकांनी दिलं राम मंदिरासाठी दान; पण 'हा' चेक ठरतोय सर्वाधिक चर्चेचा विषय

राष्ट्रीय : जय श्री राम! राम मंदिरासाठी 44 दिवसांत तब्बल 2100 कोटी रुपयांचं दान

राष्ट्रीय : माझ्याकडून खारीचा वाटा; चिराग पासवान यांच्याकडून राम मंदिरासाठी १ लाखाची देणगी

कल्याण डोंबिवली : शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी

संपादकीय : श्रद्धेच्या सक्त-वसुलीसाठीची दांडगाई आवरा!

राजकारण : संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी

राष्ट्रीय : मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य

रत्नागिरी : जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटी

जळगाव : राम मंदिराच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून वसुली, एकाला पकडले