लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान - Marathi News | Karsevaks were shot to defend the Constitution; Samajwadi Party leader Shivpal Yadav's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले. ...

कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान - Marathi News | Chanting of Ram name by NCP in Kalva; Ahwad was challenged by office bearers of his own party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान

...त्यामुळे एक प्रकार त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी आव्हाडांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. ...

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा  - Marathi News | Half day holiday on 22nd January on the occasion of Pran Pratisthana in Ram Mandir, announced by Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा 

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्या ...

कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती - Marathi News | Sriram Pran Pratistha Sehla in Ayaedhya made from Kundan Art The unique devotion of a housewife in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती

गृहिणीने आतापर्यंत विविध सणानिमित्त राम, सत्यनारायण, छत्रपती शिवाजी महाराज, गीताजयंतीनिमित्त उपदेश करताना रथातील श्रीकृष्ण अर्जुन, लक्ष्मी अशी वेगवेगळ्या दैवतांची २५० चित्रे साकारली ...

...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल - Marathi News | Ram Mandir Inauguration: so what will happen to the old Swayambhu idol of lord Ram? Shankaracharya's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहून जुन्या मूर्तीबद्दल प्रश्न विचारला आहे. ...

पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Pankaj Tripathi refused to go to Ram temple ceremony know reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

सध्या संपूर्ण देशवासीय २२ जानेवारीची वाट पाहत आहेत. पंकज त्रिपाठींनी मात्र त्या दिवशी अयोध्येला जाण्यास नकार दिलाय. ...

'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया... - Marathi News | Ayodhya Ram Mandir Latest Updates: 'We do not agree to demolish a mosque and build a temple,' Stalin's reaction on Ram Mandir... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया...

आधी सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले आहे. ...

Video: अप्रतिम कलाकृती... २ कोटींहून जास्त व्ह्यूज; 'पारले जी' बिस्किटाचं राम मंदिर - Marathi News | Amazing work of art... More than 2 crore views G Biskit's of Ayodhya ram Mandir | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: अप्रतिम कलाकृती... २ कोटींहून जास्त व्ह्यूज; 'पारले जी' बिस्किटाचं राम मंदिर

अयोध्या नगरी राम भक्तीमय झाली असून सोशल मीडियावरही राम मंदिराचा फीव्हर दिसून येत आहे. ...