लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
तुमचा जन्म ‘या’ नक्षत्रात झालाय? असतात श्रीरामांसारखे गुण; राजयोग अन् संपत्ती मिळते अपार - Marathi News | know about in which nakshatra lord shri ram birth and significance of punarvasu nakshatra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमचा जन्म ‘या’ नक्षत्रात झालाय? असतात श्रीरामांसारखे गुण; राजयोग अन् संपत्ती मिळते अपार

Lord Shri Ram Nakshatra: प्रभू श्रीरामांचा जन्म कोणत्या नक्षत्रात झालाय? जाणून घ्या... ...

अरे व्वा! राम मंदिराला दररोज मिळतंय इतक्या लाखांचं दान; भक्तांची संख्याही झाली दुप्पट - Marathi News | ayodhya ram mandir daily donation reached upto rupees 400000 to rupees 500000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! राम मंदिराला दररोज मिळतंय इतक्या लाखांचं दान; भक्तांची संख्याही झाली दुप्पट

अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ...

मंदिरात नवीन मूर्ती बसवताना प्राणप्रतिष्ठा का केली जाते? त्याचा काय परिणाम होतो? वाचा! - Marathi News | Why pranapratistha is done while installing a new idol in a temple? What effect does it have? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मंदिरात नवीन मूर्ती बसवताना प्राणप्रतिष्ठा का केली जाते? त्याचा काय परिणाम होतो? वाचा!

२२ जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे, पण हा विधी करण्यामागे नेमका काय हेतू असतो ते जाणून घ्या! ...

Ram Mandir: माझे रामलला विराजमान झाले! पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला फोटो, बाबरवर साधला निशाणा - Marathi News | Former Pakistan cricket team player Danish Kaneria shared a photo of Lord Rama's idol in Ayodhya  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझे रामलला विराजमान झाले...! पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला फोटो

सोमवारी विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी अयोध्येला पोहचतील. ...

२२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Start mobile flash on January 22: PM Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातले एक लाखांहून अधिक गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

जय श्रीराम! अयोध्येतील रामललाचे फोटो आले समोर; राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली मूर्ती - Marathi News | Jai Shriram! Photos of Ramlala in Ayodhya surfaced; The idol kept in the sanctum sanctorum of the Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! अयोध्येतील रामललाचे फोटो आले समोर; राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली मूर्ती

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवलेल्या रामललाच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. ...

रामायणातील 'रामा'ने खऱ्या आयुष्यात भोगला १४ वर्षांचा वनवास; कामासाठी जोडावे लागले होते हात - Marathi News | arun-govil-played-ram-in ramayan-but-this-role-became-curse-for-his-career-and-could-not-get-any-work-for-14-years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायणातील 'रामा'ने खऱ्या आयुष्यात भोगला १४ वर्षांचा वनवास; कामासाठी जोडावे लागले होते हात

Arun govil: 'रामायण'मुळे अरुण गोवील यांना जितकी प्रसिद्धी मिळाली. तितकाच तोटाही सहन करावा लागला. ...

खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान - Marathi News | kamble couple from kharghar honored with invitation shri ram pran pratishtha in ayodhya | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान

नवीन खारघरमधील  कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.  ...