लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण! - Marathi News | 2 more characters from Ramayana will be seen in Ram Lalla's Ayodhya; Work to be completed by the end of October! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!

अयोध्येचे राम मंदिर भारतीयांसाठी श्रद्धा स्थान तर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनत आहे, अशातच हे काम पूर्णत्त्वास जाणार असल्याची घोषणा झाली आहे.  ...

"बाबरीचे बांधकामच..."; धनंजय चंद्रचूड यांच्या विधानावरून गोंधळ; स्पष्टीकरण देत म्हणाले.... - Marathi News | Former Chief Justice of India Dhananjay Chandrachud statement on the Ayodhya verdict sparked controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाबरीचे बांधकामच..."; धनंजय चंद्रचूड यांच्या विधानावरून गोंधळ; स्पष्टीकरण देत म्हणाले....

भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्या निकालावरुन केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. ...

"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान - Marathi News | Muslims should leave Ayodhya construction of mosque will not be allowed in this temple city BJP leader Vinay Katiyar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान

अयोध्येत राहणाऱ्या मुस्लिमांना येथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत अयोध्येतून बाहेर काढू आणि नंतर उत्साहाने दिवाळी साजरी करू." ...

१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार? - Marathi News | chandra grahan september 2025 ayodhya ram mandir ram lalla darshan will be closed know about date time and when to be open again | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?

Ayodhya Ram Mandir: तुम्ही अयोध्या राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची योजना आखत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ...

जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था - Marathi News | big update about ram mandir now do not have to stand in line for ram darshan and no require passes new arrangement for ayodhyawasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था

Ayodhya Ram Mandir: राम भक्त ट्रस्टच्या या निर्णयाचे स्वागत करत आहेत. ...

अयोध्येत दिवाळीमध्ये होणार भव्य दिव्य वॅक्स म्युझियमचे उदघाटन; योगी आदित्यनाथांची घोषणा  - Marathi News | Grand Divya Wax Museum to be inaugurated in Ayodhya during Diwali; Yogi Adityanath announces | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत दिवाळीमध्ये होणार भव्य दिव्य वॅक्स म्युझियमचे उदघाटन; योगी आदित्यनाथांची घोषणा 

Ayodhya Diwali 2025: दरवर्षी अयोध्येत लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली जाते, यंदा वॅक्स म्युझियमचे उद्घाटन दिवाळीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.  ...

रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ayodhya ram mandir ram mandir trust will give big gift to ram devotees before deepawali says champat rai | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून फाइनल टच दिला जात आहे. ५०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रजींचे मंदिर उभे राहिले आहेत. दिवाळीपूर्वीच, राम मंदिर ट्रस्ट अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांना एक मोठी भेट देणार आहे... ...

"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल - Marathi News | We want to blow up Ayodhyas temple with RDX needed Fifty men Message from Karachi to Shirur youth, offer of 1 lakh Case registered | Latest beed News at Lokmat.com

बीड :"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

या प्रकरणी तरुणाने शिरूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताने त्याचे लोकेशन शिरूरच्या तरुणाला पाठवत पाकिस्तानी असल्याचे पटवून दिले आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  ...