लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
कॅबिनेट बैठकीत अमित शहांच्या शेजारी बसणारे नरेंद्र मोदी होम क्वारंटाईन होणार?; काँग्रेसचा सवाल - Marathi News | Youth Congress president Srinivas has raised the question of whether PM Narendra Modi will be a home quarantine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅबिनेट बैठकीत अमित शहांच्या शेजारी बसणारे नरेंद्र मोदी होम क्वारंटाईन होणार?; काँग्रेसचा सवाल

कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...

साधू, संत, कारसेवकांच्या बलिदानामुळेच शिलान्यासाचा सुवर्णयोग- भास्करगिरी महाराज, देवगड येथून अयोध्येकडे रवाना - Marathi News | Golden Yoga of Shilanyasa due to the sacrifice of monks, saints and car attendants - Bhaskargiri Maharaj left Devgad for Ayodhya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साधू, संत, कारसेवकांच्या बलिदानामुळेच शिलान्यासाचा सुवर्णयोग- भास्करगिरी महाराज, देवगड येथून अयोध्येकडे रवाना

नेवासा : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी राम मंदिराच्या शिलान्यास व भूमिपूजन सोहळा होत आहे. यासाठी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे सोमवारी (३ आॅगस्ट) सकाळी ९.३० च्या सुमारास अयोध्येकडे रव ...

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी झाली सज्ज! - Marathi News | Ayodhya city ready for Bhumi Pujan of Ram temple! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी झाली सज्ज!

सर्वत्र दिव्यांची रोशणाई : जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक ...

आरटीजीएसद्वारे १ कोटीचा निधी पाठविला, राम मंदिर देणगीबाबत शिवसेनेचा खुलासा - Marathi News | 1 crore fund sent through RTGS, Shiv Sena reveals about Ram temple donation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीजीएसद्वारे १ कोटीचा निधी पाठविला, राम मंदिर देणगीबाबत शिवसेनेचा खुलासा

पोचपावतीसुद्धा मिळाली; राम मंदिर देणगीबाबत शिवसेनेचा खुलासा ...

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले १ कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही, ट्रस्टचा दावा - Marathi News | CM Uddhav Thackeray announced 1 crore for Ram Mandir?; trust said not a money has come yet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले १ कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही, ट्रस्टचा दावा

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत. ...

"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर - Marathi News | bjp subramanian swamy said narendra modi no contribution ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र याच दरम्यान भाजपाच्या खासदाराने एक विधान केलं आहे. ...

राममंदिराच्या भूमिपूजनात १७० जण सहभागी होणार - Marathi News | 170 people will participate in the Bhumi Pujan of Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिराच्या भूमिपूजनात १७० जण सहभागी होणार

रामजन्मभूमी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, ५० मठांचे महंत राहणार उपस्थित ...

शिवसेनेसाठी राम मंदिर हा श्रद्धेचा विषय - शिंदे - Marathi News | For Shiv Sena, Ram Mandir is a matter of faith - Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेसाठी राम मंदिर हा श्रद्धेचा विषय - शिंदे

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येत गेले होते. ...