लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा  - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja: Maharashtra Police is also on high alert on the backdrop of Ram Mandir Bhumi Pujan ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा 

राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करण्याचे नियोजनही अनेक संघटनांनी केले आहे. ...

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार" - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan 'Ram Rajya' will be established India says Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

Ram Mandir Bhumi Pujan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. ...

बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य - Marathi News | Babri Masjid was, is and will remain, statement of Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

जय श्रीराम ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिराचे भूमिपूजन - Marathi News | Jai Shriram! Bhumi Pujan of Ram Mandir today at the hands of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिराचे भूमिपूजन

पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील ...

निर्णय मान्य, पण मंदिर भूमिपूजनाची घाई नको... - Marathi News | The decision is accepted, but don't rush to worship the temple ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निर्णय मान्य, पण मंदिर भूमिपूजनाची घाई नको...

मुंब्रा येथील रहिवाशांच्या प्रतिक्रिया : कोरोना संकटाच्या काळात थांबायला हवे! ...

अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी - Marathi News | Bhumi Pujan of Ram Mandir at Abhijeet Muhurat is auspicious for the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी

ज्योतिषीय दृष्टीकोनातून डॉ. मनीषा देशपांडे यांचे मत ...

श्रीरामांच्या पदस्पर्शाने ४५ ठिकाणे झाली पावन - Marathi News | With the inauguration of Shri Ram, 45 places became holy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रीरामांच्या पदस्पर्शाने ४५ ठिकाणे झाली पावन

भारत भूमीत २९0 ठिकाणी भेटी : महाराष्ट्रातील विविध संस्थानाच्या प्राचीन यादीत भेटींचा उल्लेख ...

३७० कलम : वर्ष उलटले तरी विकासाची प्रतीक्षा कायमच! - Marathi News | Article 370: Even if the year is reversed, we will always wait for development! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७० कलम : वर्ष उलटले तरी विकासाची प्रतीक्षा कायमच!

आजही अनेक निर्बंध; भविष्यात बदल होण्याची तरुणांना अपेक्षा ...