लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
संधी मिळाल्यास अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नक्की येईन; पाकिस्तानी क्रिकेटपटूची इच्छा  - Marathi News | if I get an opportunity, I would definitely like to come to Ayodhya, say Ex Pakistani cricketer Danish Kaneria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संधी मिळाल्यास अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नक्की येईन; पाकिस्तानी क्रिकेटपटूची इच्छा 

मागील अनेक शतकं हिंदूच्या मनातील राम मंदिराच्या निर्मितीला 5 ऑगस्टला सुरुवात झाली. ...

पार्थ पवारांच्या ‘जय श्रीराम’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक कोंडी - Marathi News | Parth Pawars letter on ram mandir creates ideological dilemma for NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांच्या ‘जय श्रीराम’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक कोंडी

राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची वैचारिक कोंडी झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात ...

श्रीअनगळ अयोध्येतील राम मंदिराचे हिशेब ठेवणार - Marathi News | ShriAngal will keep accounts of the Ram temple in Ayodhya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीअनगळ अयोध्येतील राम मंदिराचे हिशेब ठेवणार

नियोजनानुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीअनगळ विमानाने लखनौ येथून अयोध्येत जाणार ...

पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या ती त्यांची वैयक्तिक भूमिका - Marathi News | Partha Pawar's role in the Ram temple is personal, said NCP leader Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या ती त्यांची वैयक्तिक भूमिका

पार्थ पवार यांनी लिहिलेल्या राम मंदिराच्या पत्रावरुन सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. ...

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... - Marathi News | Hasin Jahan asked Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah for help, she receives rape threats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली...

राम मंदिर भूमिपूजनावर हिंदू समाजाला शुभेच्छा देणाऱ्या हसीन जहाँला जीवे मारण्याची धमकी ...

जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’ - Marathi News | A society without caste, religion and economic discrimination is called 'Ram Rajya' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’

सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ परंतु, काही लोक वातावरण कलुषित करतात व त्याचे परिणाम देशाला निष्कारण भोगावे लागतात. झुंडशाहीने होणाऱ्या हत्या, अफवा पसरविणे व लोकांना चिथावणे बंद व्हायला हवे ...

सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! - Marathi News | Lets build a strong society together and bring ram rajya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया!

जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’ ...

नेपाळमध्येही भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी, पंतप्रधान ओलींनी दिले निर्देश - Marathi News | nepal preparing to build ram mandir nepali pm k p sharma oli orders for construction ayodhya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्येही भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी, पंतप्रधान ओलींनी दिले निर्देश

गेल्या महिन्यात केपी शर्मा ओली यांनी नेपाळमधील ठोरीजवळ अयोध्यापुरी भगवान रामाची जन्मभूमी असल्याचा दावा केला होता. ...