Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र पाठविले आहे. यावर पीआयबीने खुलासा केला आहे. ...
अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमील भेट देण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्णत्वाला गेली. सनातन धर्मात आस्थेची सर्वात मोठी जागा म्हणजे अयोध्या होय. ...
Ram Kadam : अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली. ...
MNS MLA Raju Patil donation for Ayodhya Ram temple : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे. ...
मथुरामधील एका मंडळाकडून श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या संघटनेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे. ...
गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली ...