लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कपूर

राम कपूर, फोटो

Ram kapoor, Latest Marathi News

राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
Read More
"सकाळी १०.३० ला जेवायचो तर संध्याकाळी.."; राम कपूरने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा उपाय - Marathi News | Ram Kapoor told a simple solution to lose weight from 140 kg to 85 kg | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सकाळी १०.३० ला जेवायचो तर संध्याकाळी.."; राम कपूरने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा उपाय

राम कपूरने वजन कमी करण्याचा सांगितलेला उपाय इतका सोपा आहे की, अनेकजण तो फॉलो करुन बारीक होऊ शकतात ...

मराठमोळ्या अभिनेत्रीला कुटुंबीयांनी नाकारलं तर पळून जाऊन केलं लग्न, फिल्मी आहे राम कपूरची Love Story! - Marathi News | Birthday Special Ram Kapoor Lovestory With Wife Gautami Gadgil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीला कुटुंबीयांनी नाकारलं तर पळून केलं लग्न, फिल्मी आहे Love Story!

राम कपूरच्या रील लाइफविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. ...

कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा? - Marathi News | marathi actress Gautami Gadgil first marriage got divorce and hen fell in love with Ram Kapoor know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा?

'बिंधास्त गर्ल' मराठी अभिनेत्री गौतमी गाडगीळच्या पहिल्या घटस्फोटापासून ते राम कपूरशी लग्नापर्यंत जाणून घ्या सर्वकाही ...

रेणुका शहाणे ते नीलम कोठारी पर्यंत, पहिलं लग्न मोडलं, मग या अभिनेत्रींनी थाटला दुसरा संसार, पाहा कोण आहेत त्या? - Marathi News | From Renuka Shahane to Neelam Kothari, first marriage broke up, then these actresses started a second world, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणे ते नीलम कोठारी पर्यंत, पहिलं लग्न मोडलं, मग या अभिनेत्रींनी थाटला दुसरा संसार, पाहा कोण आहेत त्या?

लग्न आयुष्यात एकदाच होतं असं म्हणतात. पण बी-टाऊनमध्ये अशा अनेक तारका आहेत ज्यांचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. या यादीत कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊयात. ...

IN PICS : शूटींग सेटवरच प्रेमात पडले हे टीव्ही स्टार्स, जाणून घ्या आता कसं आहे नातं? - Marathi News | These Television Actors fall love on set and Tied Knot In Real Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शूटींग सेटवरच प्रेमात पडले हे टीव्ही स्टार्स, जाणून घ्या आता कसं आहे नातं?

Reel To Real Life Couple : टीव्हीच्या दुनियेतील लव्ह अफेअर्सही कमी चर्चेत नसतात. अनेक जण एकत्र काम करता करता प्रेमात पडले आणि लग्नबंधनात अडकले. पुढे या नात्यांचं काय झालं? ...

IN PICS : खूपच इंटरेस्टिंग आहे राम कपूर-गौतमीची लव्हस्टोरी, पाहा रोमॅन्टिक फोटो - Marathi News | birthday special ram kapoor and gautami kapoor love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : खूपच इंटरेस्टिंग आहे राम कपूर-गौतमीची लव्हस्टोरी, पाहा रोमॅन्टिक फोटो

17 मिनिटांचा किसींग सीन देणारा पहिलाच टीव्ही अभिनेता आहे राम कपूर, पत्नीही झाली होती शॉक्ड ...

दीर-भावजयीची जोडी अशी अडकली विवाहबंधनात, इंटरेस्टिंग आहे राम कपूरची लव्हस्टोरी - Marathi News | ram kapoor gautami kapoor love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीर-भावजयीची जोडी अशी अडकली विवाहबंधनात, इंटरेस्टिंग आहे राम कपूरची लव्हस्टोरी

IN PICS : कधीकाळी 900 रूपयांची नोकरी करायची साक्षी तंवर, आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रूपये - Marathi News | sakshi tanwar birthday know interesting facts about actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : कधीकाळी 900 रूपयांची नोकरी करायची साक्षी तंवर, आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रूपये

हिच्या मनमोहक हास्यावर सारे फिदा... आज साक्षीचा वाढदिवस. ...