लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम कपूर

राम कपूर, मराठी बातम्या

Ram kapoor, Latest Marathi News

राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
Read More
Sakshi Tanwar Birthday: 17 मिनिटांचा तो इंटिमेट सीन देताना अशी झाली होती साक्षी तन्वरची अवस्था... - Marathi News | When Sakshi Tanwar gave 17 mins long intimate scene for Bade Acche Lagte Hain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :17 मिनिटांचा तो इंटिमेट सीन देताना अशी झाली होती साक्षी तन्वरची अवस्था...!

Sakshi Tanwar Birthday: कहानी घर घर की, बड़े अच्छे लगते हैं यासारख्या मालिकेतून अभिनेत्री साक्षी तन्वर घराघरांत पोहोचली. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने ती ओळखली जाते. आज साक्षीचा वाढदिवस... ...

Ram Kapoor : राम कपूरचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं, दारी उभी केली इतक्या कोटींची ड्रिम कार - Marathi News | Ram Kapoor bought his dream car, you will be shocked to hear the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं, दारी उभी केली इतक्या कोटींची ड्रिम कार

Ram Kapoor : अभिनेता राम कपूर गेल्यावर्षी एक अलिशान व्हिला खरेदी केला होता. या व्हिलाचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले होते. आता राम कपूरने कोट्यवधीची अलिशान कार खरेदी केली आहे. ...

राम कपूरच्या अलिबागमधील ‘या’ अलिशान व्हिलाची किंमत वाचून व्हाल अवाक्; फोटो पाहून पडाल प्रेमात - Marathi News | Ram Kapoor Bought A Rs 20 Cr Villa In Alibaug see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरच्या अलिबागमधील ‘या’ अलिशान व्हिलाची किंमत वाचून व्हाल अवाक्!!

Ram Kapoor Villa In Alibaug : मुंबईजवळ निसर्गाच्या सानिध्यात घर असणं हे अनेक सेलिब्रिटींचं स्वप्न असतं. छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार राम कपूर याचंही हेच स्वप्नं होतं आणि त्याचं हे स्वप्नं पूर्ण झालंय ...

मालदीवमध्ये राम कपूर करतोय गौतमीसोबत रोमान्स, आठवले हनीमूनचे दिवस - Marathi News | Actor Ram Kapoor doing romance with Gautami in Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवमध्ये राम कपूर करतोय गौतमीसोबत रोमान्स, आठवले हनीमूनचे दिवस

'बडे अच्छे लगते हैं' अभिनेता राम कपूर (Ram Kapoor And Gautami beachy vacation ) पत्नी गौतमीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय. ...

राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात - Marathi News | gautami kapoor shares unseen photo from her honeymoon with husband ram kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात

Ram Kapoor : अभिनेत्री गौतमीने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने पहिल्यांदाच राम आणि तिच्या हनीमुनचे फोटो शेअर केले आहेत. ...

Birthday Special : राम कपूर आणि साक्षी तन्वरच्या १७ मिनिटांच्या इंटिमेट सीनने छोट्या पडद्यावर माजवली होती खळबळ - Marathi News | Birthday Special: Ram Kapoor's 17 minute liplock scene went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : राम कपूर आणि साक्षी तन्वरच्या १७ मिनिटांच्या इंटिमेट सीनने छोट्या पडद्यावर माजवली होती खळबळ

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राम कपूरचा आज ४०वा वाढदिवस साजरा करतो आहे. ...

'बडे अच्छे लगते है' ! - राम कपूरने घटवलं ३० किलो वजन, ते नेमके कसे ? - Marathi News | Actor Ram Kapoor looses 30 kg weight by 16 hours fasting and heavy workout | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'बडे अच्छे लगते है' ! - राम कपूरने घटवलं ३० किलो वजन, ते नेमके कसे ?

आठवतोय का तो गोलमटोल आणि एकदम चब्बी चब्बी राम कपूर ? 'बडे अच्छे लगते है' वाला... आता तो आधीसारखा अजिबातच राहिलेला नाही बरं का... कारण ५- १० किलो नाही, तर तब्बल ३० किलो वजन घटवलंय त्याने...  ...

राम कपूरने पत्नी गौतमीसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करत चाहत्यांची जिंकली मनं, पाहा तो फोटो - Marathi News | Ram kapoor shares a throwback picture with wife gautami this is how fans reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरने पत्नी गौतमीसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करत चाहत्यांची जिंकली मनं, पाहा तो फोटो

राम कपूर आणि गौतमी कपूरची जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. ...