भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...
आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्युमोटो) दखल घेतली असून आठ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...
भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. ...
मुंबई येथील घाटकोपर येथे भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला, युवक व युवती काँग्रेसतर्फे बुधवारी निषेध नोंदविण्यात आला. ...
भाजपचे सुसंस्कृत आमदार राम कदम यांनी दही हंडीवेळी मुलीला मुलगा पसंत नसला तरीही तिला पळवून आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाविरोधात लोकमतने आपल्या वाचकांना व्यक्त होण्यास सांगितले होते. फेसबुकवर राम कदम यांच्याविरोधात वाचकांनी जाहीर निषेध करत जोरदार टीकाही ...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्य ...