लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम चरण तेजा

राम चरण तेजा

Ram charan teja, Latest Marathi News

RRR Box Office Records: जे बात!! ‘आरआरआर’ने पहिल्याच दिवशी रचले हे सहा मोठे रेकॉर्ड   - Marathi News | ram charan jr ntr starrer s s rajamouli film RRR Box Office Records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Box Office Records: जे बात!! ‘आरआरआर’ने पहिल्याच दिवशी रचले हे सहा मोठे रेकॉर्ड  

RRR Box Office Records: ‘आरआरआर’ हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या या सिनेमावर अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच दिवशी सिनेमानं जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड रचले. ...

RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला! - Marathi News | Allu Arjun reaction after watching S S Rajamouli's RRR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला!

RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे.  ...

RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही - Marathi News | RRR Box Office Collections Day 1: RRR first day collection worldwide around 223 cr breaks all records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही

राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...

RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग - Marathi News | IMDb Rating of RRR diected by SS Rajamouli starring Jr NTR, Ram Charan, Alia Bhatt, Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग

IMDb Rating of RRR: रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे.  ...

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ram Charan and Junior NTR's RRR made fans go crazy in theaters, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल

RRR या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये? - Marathi News | alia bhatt ajay devgan ram charan jr ntr fees for ss rajamouli rrr | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

RRR : चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण... ...

RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!! - Marathi News | SS Rajamouli's RRR Movie review in marathi jr ntr ram charan alia bhatt movie rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

SS Rajamouli's RRR Movie Review : एस. एस. राजमौली हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. कसा आहे हा चित्रपट? ...

काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा - Marathi News | RRR become first Indian film to earn Rs 22 crore from US premiere shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा

RRR Box Office Collection : सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासातच RRR ने नवा इतिहास रचला आहे आणि नवे रेकॉर्ड्सही बनवायला सुरूवात केली आहे. ...