लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम चरण तेजा

राम चरण तेजा

Ram charan teja, Latest Marathi News

१२७ कोटीचं विमान ते ९ कोटींची Rolls Royce; राम चरणने खरेदी केलेल्या ६ महागड्या गोष्टी - Marathi News | From Rs 127 crore airline to Rs 9 crore Rolls Royce: 6 most expensive things owned by RRR Super star Ram Charan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१२७ कोटीचं विमान ते ९ कोटींची Rolls Royce; राम चरणने खरेदी केलेल्या ६ महागड्या गोष्टी

6 most expensive things owned by RamCharan सुपरस्टार रामचरण ( Ramcharan) याचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःचा ठसा आहे. भारतात सर्वात मानधन घेणाऱ्या आणि श्रीमंत अभिनेत्यांमध्ये रामचरण याचेही नाव आहे. ...

सुपरस्टार रामचरणच्या घरी चिमुकलीचं आगमन, 'मेगा प्रिन्सेस' म्हणत चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | superstar ramcharan blessed with a baby girl after 10 years of marriage with upasana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रामचरणच्या घरी चिमुकलीचं आगमन, 'मेगा प्रिन्सेस' म्हणत चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रामचरण बाबा झाला आहे. ...

राम चरणच्या पत्नीची कोणत्याही क्षणी होऊ शकते डिलिव्हरी, उपासनाने फ्लॉन्ट केला तिचा बेबी बम्प - Marathi News | Ram charan wife upasana kamineni flaunt baby bump on mothers day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणच्या पत्नीची कोणत्याही क्षणी होऊ शकते डिलिव्हरी, उपासनाने फ्लॉन्ट केला तिचा बेबी बम्प

साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि उपासना कामिनेनी त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेग्नेंन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. ...

Naatu Naatu: "मी तयार होता पण..." राम चरणला 2023 च्या ऑस्करमध्ये 'नाटू नाटू'वर करायचे होते परफॉर्म, पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | Ram charan wanted to perform on natu natu at oscars 2023 but did not get any call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''मी तयार होता पण...'' राम चरणला 2023 च्या ऑस्करमध्ये 'नाटू नाटू'वर करायचे होते परफॉर्म, पहिल्यांदाच

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्यावर राम चरणाला परफॉर्म करायची इच्छा होती. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

६०० कोटींच्या सिनेमातून रणवीर आऊट, आता साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या नावाची चर्चा - Marathi News | ranveer singh will replace with allu arjun or jr. ntr in the immortal ashwatthama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६०० कोटींच्या सिनेमातून रणवीर आऊट, आता साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या नावाची चर्चा

Ranveer Singh : बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देणारा रणवीर सिंग सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, अलीकडे आलेले रणवीरचे सर्व सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता हातातले सिनेमेही गमावायची वेळ रणवीरवर आली आहे. ...

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'साठी सलमानने घेतले 'इतके' कोटी, रामचरणनेही घेतलं तगडं मानधन - Marathi News | salman khan, ram charan, pooja hegade Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किसी का भाई किसी की जान'साठी सलमानने घेतले 'इतके' कोटी, रामचरणनेही घेतलं तगडं मानधन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees: दबंग सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ...

राम चरणची पत्नी उपासानाने केलं सासूबाईं सोबत ट्विनिंग, गुलाबी 'अनारकली'मध्ये फ्लॉन्ट केलं बेबी बम्प - Marathi News | upasana kamineni twins with mom in law surekha flaunts baby bump in a pink anarkali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणची पत्नी उपासानाने केलं सासूबाईं सोबत ट्विनिंग, गुलाबी 'अनारकली'मध्ये फ्लॉन्ट केलं बेबी बम्प

उपासना लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. ...

दुबईत मोठ्या थाटात पार पडलं राम चरणची पत्नी उपासनाचे डोहाळे जेवण, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Ram charan wife upasana kamineni baby shower in dubai know about party theme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईत मोठ्या थाटात पार पडलं राम चरणची पत्नी उपासनाचे डोहाळे जेवण, फोटो झाले व्हायरल

सोशल मीडियावर राम चरणची पत्नी उपासनाच्या डोहाळे जेवणाचा फोटो तुफान व्हायरल होतायेत. ...