लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी - Marathi News | Sister Muktai sent Rakhi to brother Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नाते जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला ...

मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास - Marathi News | rakshabandhan special elder sister gave new life to younger brother by donating kidney | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास

किरणभाई पटेल यांच्या आयुष्यात रक्षाबंधनाचा सण खूप खास आहे. दोन वर्षांपूर्वी किडनी फेल झाल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात होता. ...

Smriti Mandhana : भावामुळं डावखुरी झाली अन् सर्वांपेक्षा 'उजवी' ठरली! क्रिकेटच्या मैदानातील क्वीनची खास स्टोरी - Marathi News | Did You Know Indian Women Cricketer Smriti Mandhana Became Left Handed Batter Because Her Brother Indian Opener Want Leave Cricket At 15 Years Age Now She Is Qeen Of Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भावामुळं डावखुरी झाली अन् सर्वांपेक्षा 'उजवी' ठरली! क्रिकेटच्या मैदानातील क्वीनची खास स्टोरी

पण तुम्हाला माहितीये का? सांगलीकर स्मृती क्रिकेटरच्या रुपात घडली ती भावामुळे. ...

Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ - Marathi News | raksha bandhan 2025 viral video shows how vendors sell rs2 rakhi for rs50 sparks debate online | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ

एका राखी विक्रेत्याचा हा व्हिडीओ नेटिझन्सचे डोळे उघडत आहे. ...

रक्षाबंधनाला पेढे-बर्फी-मिठाई विकत घेताय, सावधान- भेसळीने पडाल आजारी! ३ टिप्स-अशी ओळखा मिलावट - Marathi News | how to identify adulterated sweets during festive season, 3 tips to identify adulteration in sweets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्षाबंधनाला पेढे-बर्फी-मिठाई विकत घेताय, सावधान- भेसळीने पडाल आजारी! ३ टिप्स-अशी ओळखा मिलावट

3 Tips To Identify Adulteration In Sweets: राखीपौर्णिमेच्या दिवशी आपण भेसळयुक्त, विषारी मिठाई आणून तर खात नाही ना याकडे एकदा बारकाईने लक्ष द्या..(how to identify adulterated sweets during festive season?) ...

अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक - Marathi News | Aishwarya Rai has been tying rakhi to this actor for 17 years calls him bhai sahab | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या १७ वर्षांपासून अभिनेत्याला राखी बांधत आहे. ...

हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण... - Marathi News | raksha bandhan tragedy brother drowns scooter swept away sisters rakhis left untied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... - Marathi News | Raksha Bandhan Emotional Story: Raksha Bandhan with the hand of a sister who left this world! 'She' came with a living hand for her brother from Valsad... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...

Raksha Bandhan Emotional Story: आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल. पण वलसाडच्या रक्षाबंधनाने ज्यांना बहीण, भाऊ आहेत, त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. ...