लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ... - Marathi News | Sudha Murthy targeted by trollers, new controversy with Humayun and Karnavati story; Watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ...

रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावतीमुळे झाल्याचे सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे. ...

"तुम्ही तुमच्या बहिणींचे रक्षण असे करा की...", RCB कडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, पाहा लक्षवेधी पोस्ट - Marathi News |   raksha bandhan 2024 RCB wished Virat Kohli and Shreyanka Patil by sharing a photo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही तुमच्या बहिणींचे रक्षण असे करा की...", RCB कडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

१८ ऑगस्ट २००८ साली विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ...

"अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली - Marathi News | on the occasion of raksha bandhan marathi actress pooja sawant shared a post in memory of her siblings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला एका घट्ट धाग्यात बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. ...

Raksha Bandhan 2024 : जिनिलियाने साजरे केले रक्षाबंधन, रितेशच्या मेहुण्याला पाहिलंत का ? - Marathi News | Genelia Deshmukh D'Souza celebrated Raksha Bandhan 2024 penned a beautiful note for her brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raksha Bandhan 2024 : जिनिलियाने साजरे केले रक्षाबंधन, रितेशच्या मेहुण्याला पाहिलंत का ?

अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हिनेही भावाला भरभरून शुभेच्छा देत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. ...

विनेश फोगाटचं रक्षाबंधन! लाडक्या भावानं दिलं 'भारी' गिफ्ट; मात्र कुस्तीपटूनं घेतली फिरकी - Marathi News | Star wrestler Vinesh Phogat celebrated the festival of Raksha Bandhan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटचं रक्षाबंधन! लाडक्या भावानं दिलं 'भारी' गिफ्ट; मात्र कुस्तीपटूनं घेतली फिरकी

raksha bandhan 2024 : सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ...

बॉलिवूडमधील या बहिणींच्या जोड्या करतात रक्षाबंधनाचं जोरदार सेलिब्रेशन, पाहा फोटो - Marathi News | sisters in Bollywood celebrate Rakshabandhan 2024 kriti sanon malika arora janhavi kapoor katrina kaif kareena kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या बहिणींच्या जोड्या करतात रक्षाबंधनाचं जोरदार सेलिब्रेशन, पाहा फोटो

रक्षाबंधननिमित्त बॉलिवूडमधील बहिणींचे फोटो पाहा. ज्या एकमेकींसोबत राखी सेलिब्रेशन करतात ...

बिग बॉस मराठीमध्ये असलेल्या अभिजीत सावंतच्या बहिणीला पाहिलंत? रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट - Marathi News | abhijeet sawant sister photo on rakshabandhan 2024 bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठीमध्ये असलेल्या अभिजीत सावंतच्या बहिणीला पाहिलंत? रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट

सध्या बिग बॉस मराठीमध्ये असलेल्या अभिजीत सावंतच्या सोशल मीडियावर रक्षाबंधननिमित्त त्याच्या बहिणीचा फोटो शेअर करण्यात आलाय ...

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला देऊ शकता 'ही' आर्थिक गिफ्ट; पाहा काय-काय आहेत पर्याय - Marathi News | Raksha Bandhan 2024 On the occasion of Rakhi you can give financial gift to your sister See what the options are | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला देऊ शकता 'ही' आर्थिक गिफ्ट; पाहा काय-काय आहेत पर्याय

Raksha Bandhan 2024: यावेळी रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला अशी भेटवस्तू देऊ शकता ज्याचा तिला दीर्घकालीन खूप उपयोग होऊ शकतो. आज महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज पूर्वीपेक्षा अधिक जाणवू लागली आहे. ...