लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
उद्धव ठाकरेंना मानलं भाऊ; CM ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन बांधली राखी - Marathi News | Considered Uddhav Thackeray as a brother; Mamata Banerjee went to Matoshree and tied Rakhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मानलं भाऊ; CM ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन बांधली राखी

ममता बॅनर्जींच्या स्वागताला आदित्य ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी, आदित्य कैसे हो.. असे म्हणत ममता बॅनर्जींनी त्यांची विचारपूस केली. ...

 रक्षाबंधन कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग  - Marathi News | Third Party Participation in Raksha Bandhan Programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : रक्षाबंधन कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग 

भारतीय परंपरेत संस्कार आणि संस्कृती संवर्धनासाठी विविध सण साजरे केले जातात. ...

बालिकाश्रमातील मुलींना ‘राखी’तून गवसले प्रगतीचे कौशल्य; राख्यांना 'काॅर्पोरेट'मध्ये मागणी - Marathi News | Girls in Balikashram learned skills of progress through 'Rakhi'; Rakhis are in demand in the corporate sector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालिकाश्रमातील मुलींना ‘राखी’तून गवसले प्रगतीचे कौशल्य; राख्यांना 'काॅर्पोरेट'मध्ये मागणी

अभ्यासाच्या वेळेशिवाय उर्वरित वेळेत हा उपक्रम मुलींनी राबविला आहे. ...

ड्रीम गर्ल 2 स्टार अनन्या पांडेने सांगितला रक्षाबंधन सणाचा अर्थ, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Dream Girl 2 star Ananya Pandey Rakshabandhan throwback video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रीम गर्ल 2 स्टार अनन्या पांडेने सांगितला रक्षाबंधन सणाचा अर्थ

अभिनेत्री अनन्या पांडेचा रक्षाबंधनाचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरला झाला आहे. ...

राखीतून होईल बीजारोपण! 'स्वाधार' च्या विशेष मुलींनी बनवल्या बियांपासून १५०० राख्या    - Marathi News | Seeding will be done through Rakhi! 1500 rakhyas from seeds made by special girls of 'Swadhar' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राखीतून होईल बीजारोपण! 'स्वाधार' च्या विशेष मुलींनी बनवल्या बियांपासून १५०० राख्या   

वर्ग सुरु असतो. पाच मुलींना गोलाकार बसता येईल अशी बाकांची रचना. पण बाकांवर गेल्या तीन महिन्यांपासून बीया, दोऱ्या, डिंक, ... ...

बहीण करतेय लाडक्या भाऊरायाची आरोग्याची दोरी घट्ट; दीड महिन्यापासून घेतेय काळजी - Marathi News | Sister is doing brother's health rope tight; Rakshabandhan also in hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहीण करतेय लाडक्या भाऊरायाची आरोग्याची दोरी घट्ट; दीड महिन्यापासून घेतेय काळजी

आमच्यात रक्षाबंधन हा सण सर्वात मोठा सण असतो. यावर्षी तो रुग्णालयात साजरा करावा लागतो आहे, असे आकांक्षा म्हणाली. ...

सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं - Marathi News | Rakshabandhan celebration 2023 by celebrities- Sara Ali Khan, Madhuri Dixit, Genelia D'Souza, Amruta Khanvilkar  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं

Rakshabandhan Celebration 2023 by Celebrities: सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाचा सण कसा साजरा केला, याची उत्सूकता त्यांच्या चाहत्यांच्या मनात असतेच. म्हणूनच बघा तुमचे लाडके सेलिब्रिटी कसा साजरा करत आहेत सण.... ...

एका दिवसात दोन हजार बहिणी पोहचल्या पुण्याला; एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के सवलत - Marathi News | Two thousand sisters reached Pune in one day; ST 50 percent discount for women on buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एका दिवसात दोन हजार बहिणी पोहचल्या पुण्याला; एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के सवलत

महिलांना एस.टी. बसमधून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत असल्याने या सवलीचा सर्वाधिक लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्यात आला. ...